खाजगी सचिव कार्य काय आहे?www.marathihelp.com

व्यक्तिगत किंवा खाजगी सचिव हा सर्वांत जुना प्रकार असून मोठे अधिकारी अगर मंत्री अशा सचिवांची नेमणूक करतात. मोठया अधिकाऱ्यांच्या कामाचा व्याप मोठा असल्याने पत्रव्यवहार हाताळणे, कामाचे नियोजन करणे, बैठक/सभा आयोजित करणे, संबंधितांशी व बाहेरील व्यक्तींशी भेटी ठरविणे, भेटावयाला येणाऱ्यांचे स्वागत करणे इ.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:50 ( 1 year ago) 5 Answer 106250 +22