खाजगीकरण हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला?www.marathihelp.com

दुसऱ्या प्रकारचे खाजगीकरण हे भागीत कंपनी अभागीत होऊन तिचे संयुक्त भांडवली कंपनी मध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया होय. पहिल्यांदा 'खाजगीकरण' (इंग्रजीत प्रायव्हेटायझेशन) हा शब्द द इकॉनॉमिस्ट ह्या मासिकाने १९३० च्या दशकात नाझी जर्मनीच्या आर्थिक नीतींचे वर्णन करण्यासाठी वापरला होता.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:11 ( 1 year ago) 5 Answer 102918 +22