खालीलपैकी कोणता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट नाही?www.marathihelp.com

स्वतःसाठी केलेले काम, गृहिणींनी घरकाम, दया भावनेतून केलेल्या सेवा या सारख्या कार्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:19 ( 1 year ago) 5 Answer 38215 +22