खालीलपैकी कोणती जमात बंगालच्या उपसागरात राहते?www.marathihelp.com

ओंच, जरावा, सेंटिनेलिस इत्यादी अंदमान आणि निकोबारमधील प्रमुख आदिवासी लोक आहेत. तर जरावा जमाती भारताच्या बंगालच्या उपसागरात राहतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:36 ( 1 year ago) 5 Answer 116289 +22