खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत?www.marathihelp.com

उत्तर प्रदेश हे लोकसभेत सर्वाधिक प्रतिनिधीत्व असलेले राज्य आहे (80 जागा). महाराष्ट्र ४८ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 34083 +22