गृहीतक आणि त्याचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

वर्णनात्मक, उपपादनात्मक, कर्ता वा कारणविषयक, प्रक्रियाविषयक, घटनानुबंधक इ. विविध प्रकारची गृहीतके असतात. तर्कशुद्ध गृहीतक हे निकषणक्षम, निःसंदिग्ध, आत्मसुसंगत, सत्यकारण (व्हेरा कॉजा), प्रस्थापित सत्यांशी सुसंगत व पूर्वकथनक्षम असे असावे लागते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:48 ( 1 year ago) 5 Answer 57004 +22