ग्रंथालय व्यवस्थापन महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

पुस्तके अथवा माहितीचे स्रोत वेळेवर योग्यरीत्या सापडावेत या साठी कशारीतीने रचता आले पाहिजेत याचे भान ठेवून ग्रंथालयाचे व्यवस्थापन केले जाते. ग्रंथालय व माहितीशास्त्र या शास्त्रामध्ये प्रामुख्याने माहिती साधनांचे संग्रहण, संस्करण व संप्रेषण केले जाते. त्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:26 ( 1 year ago) 5 Answer 107467 +22