ग्रामसभेत किती वर्षाचा व्यक्तीचा समावेश असतो?www.marathihelp.com

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या ग्रामसभेबाबत तरतुदी ग्रामसभेचे सदस्य गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेले १८ वर्षावरील ग्रामस्थ) ग्रामसभेचे सदस्य असतील

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:00 ( 1 year ago) 5 Answer 18936 +22