चलनविषयक धोरण म्हणजे काय?www.marathihelp.com

बाजारातील पैसा व पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा योग्य दिशेला वळवणे आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन करणे म्हणजे चलन विषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण होय.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:13 ( 1 year ago) 5 Answer 66499 +22