चवळी पिकाच्या पेरणीसाठी प्रति हेक्टरी किती बियाणे वापरावे?www.marathihelp.com

डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पादनात कमालीची घट येते. प्रतिहेक्‍टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. २) प्रथम प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून त्यानंतर प्रति10 किलो बियाणास रायझोबियम जीवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:17 ( 1 year ago) 5 Answer 5882 +22