छत्रपती संभाजी महाराज किती किल्ले जिंकले?www.marathihelp.com

सिद्दीने पोर्तुगीजांशी केलेली ही छुपी युती कालांतराने दोघांच्याही अंगास आली, कारण १६८२ च्या जून-जुलैमध्ये संभाजीराजांनी रेवदंड्यास वेढा दिला , बरेच दिवस तो चालला. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी उत्तर कोकणातील दोन किल्ले जिंकले तसेच जुनी साष्टी ब बारदेस येथेही चढाई केली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 37632 +22