छत्रपती संभाजी महाराज किती वर्षे जगले?www.marathihelp.com

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 7629 +22