जगात शांतता का महत्त्वाची आहे?www.marathihelp.com

जागतिक शांततेतूनच राष्ट्रांचा आर्थिक विकास होऊ शकतो. जगातील सर्व देशांच्या आर्थिक विकासासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे . जगातील काही देशांनी धोकादायक शस्त्रांचा शोध लावला आहे. जर त्यांच्यावर कोणतेही निर्बंध लादले नाहीत तर आधुनिक जग नष्ट होईल.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 85519 +22