जपान आणि चीन कुठे आहेत?www.marathihelp.com

पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूह असलेला जपान आशियाच्या पूर्व भागात आहे. जपानच्या पश्चिमेस ओखोत्स्कचा समुद्र व पूर्व चीन समुद्र आहेत. त्यांपलीकडे चीन, दक्षिण कोरिया व रशिया हे देश आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:16 ( 1 year ago) 5 Answer 66694 +22