जागतिक अर्थव्यवस्थेच्या किती टक्के चीन आहे?www.marathihelp.com

सद्यस्थितीला चीन हा जगातला सर्वाधिक परदेशी चलन (3.12 खर्व डॉलर) बाळगणारा देश आहे. डेंग शिओ पिंग यांनी 1978मध्ये जेव्हा आर्थिक सुधरणांना सुरूवात केली तेव्हा जगाच्या अर्थव्यवस्थेत चीनचा हिस्सा हा फक्त 1.8 टक्के होता. आजच्या तारखेला हाच हिस्सा 18.2 टक्के इतका आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 77528 +22