जागतिक बँक म्हणजे काय?www.marathihelp.com

जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी देशांना आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि गरिबी कमी करण्यासाठी कर्ज, अनुदान आणि तांत्रिक सहाय्य पुरवते. वर्ल्ड बँकेची 1944 ला स्थापना झाली. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी. येथे आहे

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 13:53 ( 1 year ago) 5 Answer 102256 +22