जालना जिल्ह्याचे जुने नाव काय?www.marathihelp.com

जालना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर असून जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जालना शहराचे पूर्वीचे नाव जानकीपुर होते.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 3580 +22