जिल्हा न्यायाधीशांची बदली कोण करते?www.marathihelp.com

जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येते. घटनेच्या कलम 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल मार्फत उच्च न्यायालयाचा विचार घेऊन केली जाते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 110686 +22