जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतो?www.marathihelp.com

जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतो?

उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जिल्हा पातळीवरील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 7728 +22