जिल्हा प्रशासनाची मुख्य कामे कोणती?www.marathihelp.com

जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन समितीचा सचिव असतो. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार विकास कामाची अंमलबजावणी करणे हे जिल्हा प्रशासनाचे काम असते. तसेच केंद्रीय आणि राज्य कार्यकारी मंडळाने आखलेल्या विकासाच्या योजना अंमलात आणण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 30627 +22