जीएसटी म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?www.marathihelp.com

GST चा फुल्ल फॉर्म Goods and Services Tax म्हणजेच वस्तू आणि सेवा कर असा होतो. GSTGST हा एक अप्रत्यक्ष कर आहे म्हणजेच तो प्रत्यक्ष पणे आकारला जात नाही. म्हणजेच एखाद्या वस्तू किंवा सेवेची खरेदी केल्यानंतर जो कर द्यावा लागतो त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:19 ( 1 year ago) 5 Answer 126661 +22