जैविक संसाधने म्हणजे काय?www.marathihelp.com

जैव संसाधने ही जीवावरणातील घटकांपासून (उदा., वने, प्राणी, पक्षी इत्यादींपासून) प्राप्त होतात. यात कोळसा व जीवाश्म इंधन या जैव इंधनांचादेखील समावेश होतो. कारण ती सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्यापासून तयार होतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 79570 +22