ज्या किंमतीला मागणी व पुरवठा सारखे असतात त्या किमतीला काय म्हणतात?www.marathihelp.com

कोणत्याही वस्तूंची किंमत तिच्या मागणी व पुरवठा या दोन घटकांवरून बाजारात निश्चित होते. ज्या किंमतीला मागणी व पुरवठा यांच्यामध्ये संतुलन साधले जाते, त्या किंमतीस संतुलन किंमत म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 16:20 ( 1 year ago) 5 Answer 4461 +22