ठाणे जिल्ह्याचा विधानसभा मतदारसंघ किती आहे?www.marathihelp.com

ठाणे विधानसभा मतदारसंघ - १४८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, ठाणे मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १, २ १०, १२ आणि १३ यांचा समावेश होतो.

solved 5
राजनीतिक Wednesday 15th Mar 2023 : 12:24 ( 1 year ago) 5 Answer 46677 +22