डिजिटल मार्केटर काय करतो?www.marathihelp.com

इंटरनेटवर वेगवेगळी अँप्स तयार करून लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यावर आपल्या उत्पादनाची जाहिरात करणे याला अँप्स मार्केटिंग म्हणतात. डिजिटल मार्केटिंगचा हा एक चांगला मार्ग आहे. आजकाल मोठ्या प्रमाणात लोक स्मार्ट फोन वापरत आहेत. मोठमोठ्या कंपन्या त्यांचे अँप्स बनवून लोकांना अँप्स उपलब्ध करून देतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:22 ( 1 year ago) 5 Answer 101138 +22