डी एड कसे करावे?www.marathihelp.com

डी. एड अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता – किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण. डी. एड अभ्यासक्रमाची वयोमर्यादा – १७ वर्षे ते ३५ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती हा अभ्यासक्रम करू शकते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:27 ( 1 year ago) 5 Answer 4858 +22