तत्वज्ञानात मानवी अस्तित्व काय आहे?www.marathihelp.com

तत्त्वज्ञान म्हणजे अस्तित्व, ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा यांच्या संबंधातील सर्वसाधारण व मूलभूत प्रश्नांची चिकित्सा असे समजले जाते. अशा प्रश्नांचा अभ्यास करणे किंवा ते शक्यतो सोडवणे हा हेतू तत्त्वज्ञानामागे असतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:26 ( 1 year ago) 5 Answer 46770 +22