तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?www.marathihelp.com

तापी नदीची एकूण लांबी ७२४ किमी असून नदीप्रणालीचे क्षेत्र ५७,६६२ चौकिमी आहे. महाराष्ट्रात तापी नदीच्या खो-यातून दर वर्षी पाण्याचा प्रवाह सुमारे ७२५० दशलक्ष घनमीटर वाह्तो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:14 ( 1 year ago) 5 Answer 118845 +22