तेलंगणातील सर्वात मोठा मतदारसंघ कोणता आहे?www.marathihelp.com

मलकजगिरी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हैदराबाद महानगर क्षेत्रामधील हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. २९,५३,९१५ मतदार असलेला मलकजगिरी हा भारतामधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 98826 +22