त्यांनी जगाचा नकाशा कसा तयार केला?www.marathihelp.com

जगाचा सर्वात बेसिक नकाशा भूगोल तज्ञ आणि नकाशाकार अनक्सीमंडर ने तयार केला होता. इसवी पूर्व ५४६ मध्ये या नकाशाची निर्मिती करण्यात आली होती. त्याने सर्वप्रथम पृथ्वी ही गोलाकार आणि चपटी असल्याचे वर्णन केले होते. त्याचे विचार त्या काळातील लोकांच्या विचारांपेक्षा खूप प्रगत होते

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 115923 +22