थंड पाणी विषुववृत्तावर का जाते?www.marathihelp.com

हवा थंड झाल्याने तिची बाष्पधारणक्षमता कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 93520 +22