दक्षिण आशियाचे स्वरूप काय आहे?www.marathihelp.com

भौगोलिक दृष्ट्या दक्षिण आशिया हिमालयाच्या व हिंदुकुश पर्वतरांगे दक्षिणेकडील भारतीय प्रस्तरावर स्थित असून त्याच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका हे भारतीय उपखंडामधील प्रमुख देश तसेच, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान व मालदीव ह्या आठ देशांना साधारणपणे दक्षिण आशियाई देश मानले जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:56 ( 1 year ago) 5 Answer 72571 +22