दहावी नंतर पुढे काय?www.marathihelp.com

दहावीनंतर विद्यार्थी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि ऑटोमोबाईल असे पॉलिटेक्निक कोर्स करू शकतात . दहावीनंतर विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रिकल यासारख्या नोकरीसाठी आयटीआय अभ्यासक्रम करू शकतात

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 14692 +22