दुबई भारतात आहे का?www.marathihelp.com

दुबई हे संयुक्त अरब अमिराती नावाच्या देशात वसलेले आहे, दुबई हा देश नसून ते यूएई देशाचे राज्य आहे. UAE देश पश्चिम आशियामध्ये आहे, या देशात एकूण 7 राज्ये आहेत, दुबई देखील त्या सात राज्यांपैकी एक आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:26 ( 1 year ago) 5 Answer 103279 +22