दोष किंवा दोष म्हणजे काय?www.marathihelp.com

दोष : (त्रिदोष). शरीराला दूषित करणारे शरीरातील घटक. शरीराला त्याचे कार्य चालविण्याला पाहिजे तितक्याच प्रमाणात हे घटक असले, तर ते शरीराचे मित्र–आत्मघटक–धातू म्हणूनच समजले जातात पण शरीराच्या गरजेपेक्षा कमी किंवा जास्त झाले की, ते शरीराचे अमित्र–शत्रु–दोष होतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:08 ( 1 year ago) 5 Answer 98428 +22