नदीचे वर्गीकरण काय आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्रात नद्यांचे दोन प्रकार पडतात. पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या पेक्षा पश्चिम वाहिनी नद्यांचे जाळे महाराष्ट्रामध्ये विस्तृत आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 113885 +22