नळाने उकळलेले पाणी पिणे योग्य आहे का?www.marathihelp.com

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला उकळले पाणी पिण्याची सवय असेल आणि त्यासाठी तुम्ही पाणी केवळ 5 ते 10 मिनिटे गरम करत असाल तर ते खूप चुकीचे आहे. नळाचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी ते 60 अंश तापमानात किमान 20 मिनिटे उकळावे लागते

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:48 ( 1 year ago) 5 Answer 62951 +22