ना प्लॉट म्हणजे काय?www.marathihelp.com

NA Plot म्हणजे Non Agricultural Plot. बिगरशेती वापरासाठी म्हणजे रहिवासी, व्यापारी, कारखानदारी /उद्योग विविध स्वरूपाची कार्यालये इत्यादी शेती व्यतिरिक्त अन्य कामासाठी जेंव्हा जमीन वापरली जाते, त्यासाठी ती महसूल विभागाकडून बिगर शेती रुपांतरीत करण्यात येते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:22 ( 1 year ago) 5 Answer 61051 +22