निळा पिवळा लाल पांढरा आणि हिरवा कोणता ध्वज आहे?www.marathihelp.com

"भारताच्या तिरंग्या झेंड्यातला सगळ्यांत वरचा केशरी पट्टा हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे, मधला पांढरा पट्टा शांती आणि सत्याचं प्रतीक आहे, त्यावर असलेलं निळ्या रंगाचं धर्मचक्र गतीचं द्योतक आहे आणि हिरवा रंग सुजलाम-सुफलाम ऐश्वर्याचं प्रतीक आहे."

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:17 ( 1 year ago) 5 Answer 52811 +22