निवडणूक आयोगा साठी जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम करते?www.marathihelp.com

जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 20th Oct 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 1708 +22