पर्यावरण नियोजन आणि व्यवस्थापनाची उद्दिष्टे काय आहेत?www.marathihelp.com

पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे
पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त ठेवणे. मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे. अवक्षय होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे. पर्यावरणाचा दर्जा राखला जावा म्हणून विशिष्ट नियमावली वा तत्त्वे ठरविणे.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:50 ( 1 year ago) 5 Answer 37026 +22