पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते?www.marathihelp.com

1 एप्रिल 1951 रोजी पहिली पंचवार्षिक योजना (1951-56) सुरु करून योजना युग सुरू झाले. जवाहरलाल नेहरू यांनी भारतातील पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली होती. ते भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 41121 +22