पाकिस्तानचा परकीय चलन साठा किती आहे?www.marathihelp.com

देशाचा परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 10 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 8.319 अब्ज डॉलरने घसरून 566.948 अब्ज डॉलरवर आला आहे. परकीय चलनाच्या साठ्यातील 1 एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घट आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:21 ( 1 year ago) 5 Answer 35648 +22