पाठ नियोजन कसे करावे?www.marathihelp.com

वार्षिक व घटक नियोजनाप्रमाणेच पाठ नियोजनाची पूर्वतयारी करावी लागते. वर्ग अध्यापनाकरिता पाठाचे सूक्ष्म नियोजन करावे लागते. एका तासिकेत पाठाचे अध्यापन करतांना काय शिकवायचे, कसे शिकवायचे, किती पाठ्यांश शिकवायचे, कोणती शैक्षणिक साधने, अध्यापन पद्धती व तंत्र कोणते वापरायचे याचे पूर्वनियोजन करावे लागते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4497 +22