पाणी कमी होण्याचे कारण काय?www.marathihelp.com

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावर दिसणारं अजून एक महत्त्वपूर्ण लक्षण म्हणजे व्यक्तीला खूप थकवा जाणवतो. आपल्या अंगात ताकद नसल्याची जाणीव त्याला होते. हे यामुळे कारण शरीराला उत्स्फूर्त ठेवणाऱ्या पाण्याचा स्तर कमी झालेला असतो. थोडीशी मेहनत केल्यावरही व्यक्तीला लगेच थकवा जाणवतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:52 ( 1 year ago) 5 Answer 121351 +22