पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरीन व्यतिरिक्त कोणते रासायनिक घटक वापरले जाऊ शकतात?www.marathihelp.com

रासायनिक प्रक्रिया : पाण्यामध्ये आम्ल, अल्क अथवा surface – active agents घालणे, चांदी, तांबे ह्यासारखे जड (Heavy) धातू वापरणे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन डाय-ऑक्साइड, ओझोन ह्यांसारखे रासायनिक पदार्थ वापरणे इत्यादी.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:04 ( 1 year ago) 5 Answer 67960 +22