पाणी वाचवणे आवश्यक आहे का?www.marathihelp.com

मित्रांनो पाणी हे जीवन आहे आणि आहे म्हणून या पृथ्वीतलावर सजीव सृष्टी जिवंत राहिली आहे पाण्याशिवाय या पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहू शकत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्वाचे स्थान आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे पाण्याचा तुटवडा होत आहे

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 24826 +22