पिकांचे दोन प्रकार कोणते?www.marathihelp.com

खरीप हंगामातील पिके बहुतांश पावसाच्या पाण्यावर येतात आणि रब्बी हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध पाण्याचा संरक्षित म्हणून वापर करुन पीक घेतले जाते. बारमाही बागायती शेती : या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 49872 +22