पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत?www.marathihelp.com

पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:43 ( 1 year ago) 5 Answer 94584 +22