पुरातत्व हे शास्त्र आहे का?www.marathihelp.com

पुरातत्त्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधते. सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत मानवाने प्रथमतः तयार केलेल्या दगडी हत्यारापासून ते नजीकच्या काही दशकांपर्यंतच्या काळाचा अभ्यास या विषयात येतो... त्याकाळचा अभास करण्यास इतिहासकारांना काहीच साधन लिखित स्वरूपात उपलब्ध नसते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 65118 +22